Post Details

कोरोना व्हायरसमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

जेनेरिक औषधांची निर्मिती आणि निर्यात याबाबत भारत आघाडीवर आहे. 2019 वर्षात भारताने 201 देशांना जेनेरिक औषधं निर्यात केली आणि त्यातून अब्जावधी रुपये कमवले. पण आजही या औषधांच्या निर्मितीसाठी भारत चीनवर अवलंबून आहे आणि या औषधांच्या निर्मितीसाठी चीनमधून अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स (API) आयात केली जातात.